loader
Breaking News
Breaking News
Foto

रक्तदान करणाऱ्या महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने कुकर वाटप, तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या उपक्रमाचे कौतुक!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करमाळा यांच्या वतीने कामोने येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले होते त्यावेळी रक्तदात्यांनी या शिबरास चांगला प्रतिसाद मिळाला होता व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ता अध्यक्ष संतोष वारे यांनी महिलांना एक शब्द दिला होता की महिलांना कुकर गिफ्ट दिला जाईल आणि तो दिलेला शब्द पाळला त्यामुळे महिलांनी संतोष वारे याचे कौतुक केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आज या कुकरचे कामोने ग्रामपंचायत मध्ये वितरण करण्यात आले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

त्यावेळी राष्ट्रवादी किसान काँग्रेस चे तालुका सचिन नलवडे पाटील गावचे सरपंच रमेश पाटील डाॅ .मनोज काळे ,पंकज नलवडे, महिपत देमुंडे औदुंबर नलवडे,संभाजी नलवडे,शरद नलवडे,परशुराम नलवडे,हेमंत शिंदे, गोविंद उमेश नलवडे, आकाश रमेश नलवडे ,भूषण प्रदीप पाटील, दीपाली किरण नलवडे, डाॅ. सुजाता काळे, ओंकार उमेश पाटील, महादेव मारुती नलवडे ,अमोल रमेश भांडवळकर,आदित्य संतोष पाटील व रक्तदान करणारे युवक व युवती उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts