loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन

इधंन दरवाढ,,रासायनिक खते दरवाढ व RTPCR(कोरोना टेस्ट)या सदर्भांत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले*_ करमाळा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसिल कचेरी येथे केंद्राने केलेल्या इंधन दरवाढ व रासायनिक खते दर वाढ RTPCR(कोरोना टेस्ट)प्रशाशनाकडून लवकर मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तत्काळ दरवाढ ही मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अन्यथा लाॅक-डाऊन नंतर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जन आंदोलन पुकारण्यात येईल आसा इशारा या वेळी देण्यात आला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष. ॲड शिवराज जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गौरव झांजुर्णे,नलिनी जाधव महिला तालुका अध्यक्ष,, राष्ट्रवादी काँग्रेस शहर-उपाध्यक्ष आजाद (भाई )शेख, युवा कार्यकर्ता आशपाक जमादार, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष शिवाजी जाधव तालुका पदवीधर अध्यक्ष रवी वळेकर,राष्ट्रवादी चे युवक कार्यकर्ते मुस्‍तकीम पठाण व आदी कार्यकर्ते व पदधिकारी उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

निवेदनातील मागन्या तात्काळ शासन दरबारी पोहवल्या जातील असे आश्वासन तहसीलदार यांनी या वेळी दिले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts