loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठा निर्णय! कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढत असताना आज केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोरोना #चाचणी बंधनकारक असणार नाही.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

• कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर त्याची चाचणी केली जात होती आणि अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले जात होते. • मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. • कोरोनाच्या संशयित रुग्णांना सीसीसी, डीसीएचसी किंवा डीएचसी वॉर्डमध्ये ठेवता येऊ शकते. तसेच कोणत्याही रुग्णावर उपचार करण्यास किंवा त्याला औषधे, ऑक्सिजन यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवण्यास नकार देता येणार नाही.

वैभव फरतडे ✍ (मुंबई प्रतिनीधी)

रुग्ण दुसऱ्या शहरातील असला तरीही त्याला सेवा द्यावीच लागेल. एखाद्या रुग्णाकडे आधार कार्ड किंवा #ओळखपत्र नसेल तर रुग्णालय त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नाकारू शकत नाही.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts