loader
Breaking News
Breaking News
Foto

चोविस तपासण्या पैकी सहा जण कोरोनाग्रस्त.

पॉझीटिव्ह आलेल्या सहा रुग्णांपैकी पैकी करमाळा शहरातील एक पुरुष व चार महिला फंड गल्ली येथील आहेत तर आळसूनदे येथील एका महिलेचा समावेश आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तसेच RTPCR (घशातील स्वॅब) पध्दतीने विस टेस्ट घेण्यात आल्या असुन त्याचे अहवाल उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. बाधीत रुग्णांचे विलगीकरण करण करण्यात आले असुन प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे

कोरोना बाधीतांचा आकडा सत्तरी पार!

सा करमाळा चौफेर

आज पर्यंत कोरोना बाधीतांची संख्या ७२ झाली आहे. पैकी बारा रुग्ण बरे झाले आहेत. सर्व नागरीकांनी संक्रमण रोखण्यासाठी सामजीक अंतर राखावे असे अवहान तहसीलदार समीर माने यांनी केले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा तालुक्या मध्ये आज एकुण २४ अॅन्टीजीन रॅपीड टेस्ट घेण्यात आल्या त्या मध्ये १८ जणांचे आवहाल निगेटीव्ह तर ६ जणांचे पॉझीटिव्ह आले आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts