loader
Breaking News
Breaking News
Foto

केम येथील आठरा वर्षा वरिल सर्व व्यापाऱ्यांना सरसकट लसीकरण करावे -सागरराजे तळेकर

केम येथील आठरा वर्षा वरिल सर्व व्यापाऱ्यांना सरसकट कोविड प्रतिबंधक लसीकरण करावे अशी मागणी केम व्यापारी असोसिएशन चे उपाध्यक्ष सागरराजे तळेकर यांनी केली आहे यावेळी व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष सागर दोंड,सचिव दादा येवले खजिनदार संतोष जगताप सदस्य निलेश धर्माधिकारी ,सज्जन पाटील आबा गुरव ,सचिन मारवाडी मनोज मोकाशी, सुहास तळेकर सोमनाथ कंदरकर उपस्थित होते .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या बाबत अधीक बोलताना तळेकर म्हणाले की केम हे गाव तालुक्यातील व्यापारी दृष्टिकोनातून महत्वाचे गाव आहे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या कुंकवासासाठी मोठी बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच आसपास च्या गावातील असंख्य नागरिक खरेदी विक्री साठी केम मध्ये येत असतात या सर्वांचा केम येथील व्यापाऱ्यांशी दररोज संपर्क येत असल्याने आठरा वर्षावरील सर्व व्यापाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे

✍ चौफेर प्रतिनीधी (केम)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन नंतरचा म्हतवाचा पर्याय म्हणजे लसीकरण हाच आहे ,कोरोनाला रोखण्यास लसीकरण प्रभावी ठरत असल्याने सर्व व्यापारी व ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कोविड लसीकरण करावे अशी आग्रही मागणी तळेकर यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

केम हे गाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव म्हणून ओळखले जाते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts