loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरोना रुग्णांवर अंत्यवीधी करणार्‍या कर्मचाऱ्यांवर आरोप करुन मनं दुखवु नका आगोदर पुरावे सादर करा. -शंभुराजे जगताप

कोरोना रुग्णांवर अंत्यवीधी करणार्‍या कर्मचाऱ्यांवर आरोप करुन मनं दुखवु नका आगोदर पुरावे सादर करा असे आवाहन युवा नेते शंभुराजे जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रका द्वारे केली आहे तसेच आजपासून नातेवाईकांकडूनही स्वाक्षरी घेण्यासाठी डायरी ठेवत आहोत असे स्पष्ट केले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा नगरपरिषदेकडून शासकिय रूग्णालयात मरण पावलेल्या कोरोणा रूग्णांवर अंत्यविधी करण्यात येते . यासंदर्भात कोणतेही शुल्क आकरण्यात येत नाही.मात्र अँम्बुलन्सवाले व कर्मचारी अंत्यवीधीसाठी दहा ते पंधरा हजार रु मागतात अशा तक्रारी काहीजण फोनवरुन करत आहेतपरंतु मि स्वत: याची मी शहानिशा केली असता त्यात तथ्य दिसून आलेले नाही. माञ खोट्या तक्रारीमुळे अंत्यविधी करणाऱ्या मेहतर कर्मचारी दुखावले गेले आहेत.

शंभुराजे फरतडे ✍

अंत्यविधी करणारे काही कर्मचारी कोरोना बाधीतही झाले आहेत व काही कोरोनातून बाहेर पडून अशक्तपणा असतांनाही काम करत आहेत.अंत्यविधीचे काम मेहतर व्यतिरिक्त कोणीही करत नाही व अशांची संख्या देखील कमी आहे.त्यामुळेच अशी तक्रार लेखी व पुराव्यानिशी करावी ही कळकळीची विनंती शंभुराजे जगताप यांनी केली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

तसेच जर अंत्यविधी साठी कोणी पैसे मागीतले तर माझ्याशी संपर्क साधा कडक कारवाई करु असा इशारा देखील जगताप यांनी दिला आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts