loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपाचे एक पत्र, बारा दिवसा पासुन बंद असलेला ३२ गावांचा विजपुरवठा सुरु !शेतकऱ्यांतुन कौतुक.

१२ दिवसापासून मांगी व परिसरातील ३२ गावांचा शेतीपंपाचा खंडित असलेला वीज पुरवठा तात्काळ नियमित करावा आशा मागणीचे निवेदन भाजपा अध्यक्ष गणेश चिवटे व कार्यकर्त्यांकडून महावितरण ला देण्यात आले होते या पत्राची तात्काळ दखल घेत बारा दिवसा पासुन एक तास सुरु असलेला विजपुरवठा आजपासुन पूर्ववत करण्यात आला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

नुकतीच महावितरण ने विज बिल वसुली केली आहे ,मात्र उन्हाळा असताना सुद्धा कामात दिरंगाई झाल्याने बारा दिवसापासून शेतकऱ्यांना विज संकटाचा सामना करवा लागल्याने हाता तोंडाशी आलेली पिके धोक्यात सापडली होती

✍ चौफेर प्रतिनीधी

महावितरण च्या चुकी मुळे बिलं भरुन सुद्धा नुकसानीस सामोरे जावे लागत असेल तर महावितरण ला नुकसानीस जबाबदार धरू असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात अला होता .यावेळी तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे ,तालुका चिटणीस किरण वाळुंजकर व शेतकरी उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

भाजपा ने घेतलेल्या अक्रमक भुमीके नंतर विजपुरवठा सुरळीत होत असल्याने शेतकऱ्यांतुन भाजपाच्या कामाचे कौतुक होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts