loader
Breaking News
Breaking News
Foto

जय शंभुराजे परिवाराचा स्तुत्य उपक्रम स्मशान भुमी परिससरात वृक्षारोपन

केम ता करमाळा तालुक्यातील जय शंभूराजे पारिवाराच्या वतिने स्मशान भुमी व जलशुद्धीकरण प्रकल्प पारिसरात वृक्षारोपन करण्यात आले या वेळी एकुन एकूण दोनशे झाडे लावण्यात आली या मध्ये अशोक पामा कंरजी जास्वंद आशा रोपांचा समावेश आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

लावण्यात आली ही झाडे केम ग्रामपंचायतीच्या वतिने पुरवण्यात आली या साठी ता अध्यक्ष ओकांर जाधव ,केतन जाधव ,गणेश नागणे,उतकर्ष गोडगे ,सुयश तलेकर ,आदित्य चव्हान तेजस तलेकर , बबलु तलेकर आनिकेत गोडगे सोनू तलेकर विशाल सांगडे यानी पारिश्रम घेतले ...

केम प्रतिनिधी

सा करमाळा चौफेर

जय शंभुराजे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

केम ता करमाळा तालुक्यातील जय शंभूराजे पारिवाराच्या वतिने स्मशान भुमी व जलशुद्धीकरण प्रकल्प पारिसरात वृक्षारोपन करण्यात आले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts