loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा भाजपच्या आंदोलनास यश शेतकऱ्यांना वाटला युरिया

सदर वाटप भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, सरचिटणीस सुहास घोलप, खते बी-बियाणे असोशियन चे अध्यक्ष महेश चिवटे ,कृषी अधिकारी सुरज पाटील, मिरगणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष किरण बोकण ,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवामोर्चा अध्यक्ष सचिन गायकवाड, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, ओबीसी अध्यक्ष धर्मराज नाळे, विस्तारक ऍड भगवान गिरी गोसावी, किसानमोर्चा अध्यक्ष विजय नागवडे, सांस्कृतिक सेल अध्यक्ष निलेश भुसारे , विहंपचे संतोष वाळुंजकर यांच्या उपस्थितीत होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कृषी खात्यास पाठीशी घालून विकास आघाडी सरकार युरिया खताची कृत्रिम टंचाई करीत असून करमाळा तालुक्यात डुप्लीकेट खत विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळण्यासाठी सदर आंदोलन करमाळा कृषी कार्यालयासमोर घंटानाद करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत 01/08/20 तारखेपर्यंत युरिया मिळाला पाहिजे, त्याचबरोबर डुप्लीकेट खतांच्या विक्री करणार्‍यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली, अन्यथा पुढील काळात कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. याचे उत्तर देताना कृषी अधिकारी पाटील यांनी आम्ही सर्व दुकानदारांना सूचना दिल्या आहेतच. लवकरात लवकर युरिया उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठांकडून भ्रमणध्वनीद्वारे विचारणा करून एक तारखेपर्यंत युरिया देण्याचे आश्वासन दिले.

करमाळा भाजपच्या आंदोलनास यश शेतकऱ्यांना वाटला युरिया

सा करमाळा चौफेर

तसेच खते असोसिएशनचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी ही आम्ही शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. सदर आंदोलनास मोहन शिंदे, मच्छिंद्र हाके ,डॉ अभिजीत मुरूमकर ,आजिनाथ सुरवसे ,दादा देवकर, लक्ष्मण काळे, भारत चौधरी ,संदीप काळे ,भैया कुंभार, हनुमंत बरडे,ऋषिकेश गोसावी, अमोल पवार ,संतोष कांबळे, सुरज शेख ,हनुमंत शिंदे ,गणेश जाधव आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा तालुका भाजपतर्फे युरिया खत टंचाई आंदोलनास यश मिळाले असून प्रत्येक खत दुकानातून शेतकऱ्यांना बिगर लींकिन युरिया वाटप करण्यात आले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts