loader
Breaking News
Breaking News
Foto

सर रतनजी टाटा यांच्या देशसेवेस समर्पण म्हणून मानखुर्द मधील युवकांनी घेतले रक्तदान शिबिर !

कोरोणाच्या महामारी मध्ये रक्ताचा वाढता तुटवडा लक्षात घेऊन महाराष्ट्र नगर मानखुर्द येथील तरुण वर्गाने पुढे येऊन महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे शिवछत्रती प्रतिष्ठान, महाराष्ट्र नगर युथ आणि राजा प्रियदर्शनीचा मित्र मंडळ यांनी एकत्रित रित्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. नागरिकांनी या उपक्रमास भरघोस प्रतिसाद दिला. सर रतनजी टाटा यांच्या देशसेवेस समर्पण म्हणून मानखुर्द मधील युवकांनी हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

टाटा समूहाचे चेअरमन श्री रतन जी टाटा यांच्या देशप्रेम आणि देश सवेतील कार्य लक्षात घेऊन सदर रक्तदान शिबिर हे सर रतन टाटा यांच्या देशसेवेस समर्पित करण्यात आले आहे. श्री रतन टाटा हे युवकांचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्यातील देशसेवेचा १% तरी वसा आपल्या अंगी यावा या विचारातून हा उपक्रम त्यांना समर्पित करत असल्याचे सांगण्यात आले.

कोरोनाचे नियम व अटी पाळुन शेकडो युवक युवतींनी रक्तदान केले

वैभव फरतडे ✍ (मुंबई प्रतिनीधी)

रक्तदान शिबीरास मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता निस्वार्थ माणुसकी अजून हि जिवंत आहे याची प्रचिती आली शेकडो जणांनी यावेळी रक्तदान केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दर्शन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराची कल्पना मांडण्यात आली होती .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts