loader
Breaking News
Breaking News
Foto

सामाजिक उपक्रम राबवून कुंभेज फाटा येथे आंबेडकर जयंती साजरी

कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात साधेपणात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली,अनेक ठिकाणी ,सामाजिक उपक्रम राबवले गेले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कुंभेज फाटा ता करमाळा येथे सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे यांच्या संकल्पनेतून मास्क वाटप करुन व्यापारी वर्गाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले

शंभुराजे फरतडे ✍

नेहमीच समाज उपयोगी प्रबोधनात्मक उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करुन दिवसभरातील उपस्थितांना व प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क वाटप केले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी सर्व व्यापारि ग्राहक उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts