loader
Breaking News
Breaking News
Foto

आ. रोहितदादा पवार विचार मंच च्या तालुका अध्यक्ष पदी तेजश ढेरे यांची निवड

रोहीतदादा पवार विचार मंच महाराष्ट्र राज्य चे सोलापुर जिल्हा अध्यक्ष मा श्री योगेश ( भैय्या) देशमुख पाटील यांनी आज निवडीचे पत्र दिले आहे. या निवडी बद्दल आ. रोहितदादा पवार, सौ, सुनंदाताई पवार यांनी ढेरे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तेजश ढेरे हे विट येथील युवा सामाजीक कार्यक्रते असुन शरद पवार यांच्या विचाराने प्रेरीत होवुन त्यांनी राष्ट्रवादी चे काम सुरु केले होते. विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांचा रोहित पवार यांच्याशी संपर्क आला रोहित पवार यांच्या कामाची पद्धत पाहुन तेजश ढेरे यांनी कर्जत जामखेड च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांचा हिरारीने प्रचार केला होता. याची थेट रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदताई पवार यांनी दखल घेतली होती.

आ. रोहितदादा पवार विचार मंच च्या तालुका अध्यक्ष पदी तेजश ढेरे यांची निवड

सा करमाळा चौफेर

आज त्यांच्या निष्टेचे व कामाचे कौतुक करुन त्यांना या पदावर संधी दिली असुन आ. रोहित दादा पवार विचार मंच च्या वतिने युवकांच्या शैक्षणिक, नोकरी, या प्रश्ना बरोबरच करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नावर काम करणार असुन आ. रोहित दादा पवार यांचा विचार व धोरण घरोघरी पोहचवणार असल्याचे त्यांनी सा करमाळा चौफेर शी बोलताना सांगीतले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

विट ता करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तेजश रघुनाथ ढेरे यांची आ. रोहितदादा पवार विचार मंच महाराष्ट्र राज्य च्या तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts