loader
Breaking News
Breaking News
Foto

सहकार आयुक्त अनिल कवडे यांची उद्या सह्याद्री वाहिनीवर मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'सहकार चळवळीचे व्यवस्थापन’ या विषयावर राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था श्री. अनिल कवडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ७:३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होईल.निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कवडे हे मुळचे साडे तालुका करमाळा या गावचे सुपुत्र असुन आतापर्यंत त्यांनी अनेक मह्त्वपूर्ण प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

सहकार क्षेत्राच्या बळकटी करणासाठी घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय,सहकार चळवळीची वाटचाल,राज्यातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत सहकारी संस्थांचे योगदान ,शासन नियंत्रण व व्यवस्थपान अशा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शक अशी हि मुलाखत असणार आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

उद्या सह्याद्री वाहिनीवर हि मुलाखत प्रसारित होणार आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts