loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार अरुण लाड करमाळा दौर्‍यावर

पुणे पदवीधर मतदारसंघातुन भरघोस मतांनी विजयी झालेले महाविकास आघाडीचे पदवीधर आमदार अरुण लाड हे शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी करमाळा दौर्‍यावर येणार आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

निवडणुकी दरम्यान प्रचार व इतर मोहिमेत महत्वपूर्ण कामगीरी बजावणाऱ्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना लाड यांच्या वतीने आभार पत्र व सन्मानपत्र प्रदान करुण या आगोदरच आभार कार्यक्रम घेतला आहे ,परंतु शनिवारी करमाळा येथील आ .संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालय येथे ते स्वत:कार्यकर्त्यांशी संवाद साधनार आहेत

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

पदवीधर व शिक्षण विभागातातील काही प्रश्न व सुचना असतील तर लेखी निवेदनासह देण्याचे आवाहन आ .लाड यांच्या वतीने करण्यात आले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts