loader
Breaking News
Breaking News
Foto

सोशल मीडिया देखील येणार कायद्याच्या अखत्यारित; सर्वोच्च न्यायालयाकडून फेसबुक आणी ट्विटर ला नोटिस

खोट्या बातम्या पसरवणे किंवा अफवा पसरवणे यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात काही नतद्रष्ट लोक करताना दिसतात.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मुंबई ( प्रतिनिधी.)

जनहित याचिकेतील मुद्दे!) ◼️व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह, भडकावू मजकुराबाबत फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हाट्सॲप या सोशल नेटवर्किंग साईट्स ना जबाबदार धरा. ◼️सोशल मीडियातील भडकावू मजकूर, खोटय़ा बातम्या काही वेळांतच आपोआप डिलीट होतील, अशा प्रकारची प्रणाली सरकारने कार्यान्वित करावी. ◼️जबाबदार लोकांविरोधात फौजदारी खटला चालवण्यासाठी सरकारने स्वतंत्र कायदा बनवा

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts