loader
Breaking News
Breaking News
Foto

Mul नाशिक महिला हळदी कुंकू कार्यक्रम यशस्वी

दि.27 जानेवारी रोजी मराठा उद्योजक लॉबी (MUL) महिला टीम आयोजित हळदी कुंकू तसेच व्यावसायिक प्रदर्शन महिला भगिनींच्या प्रचंड प्रतिसादात #देऊ_उभारी...#घेऊ_भरारी म्हणत अतिशय उत्साहात पंचकृष्ण लॉन्स #नाशिक येथे पार पडला...महिलांनी पुढे येत आयोजित केलेला हा सोहळा विशेष आदर्श ठरला...या सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवरायांची आरती महिला टीमच्या हस्ते करत...व्यावसायिक मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन, सोबतच विविध व्यवसायाचे व्यावसायिक स्टॉल प्रदर्शन,महिलांचे मनोरंजनात्मक उपक्रम राबवत या सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी जमलेल्या सर्व महिलांना हळदी कुंकू निमित्त झाडाची रोपे देत पर्यावरणाचा संदेश देण्यात आला..या सोहळ्यात येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांची जयंती नाचून नव्हे तर नवउद्योजक घडवून साजरी करत त्यादिवशी #MUL मार्फत जास्तीतजास्त नवव्यवसायिकांना प्रोत्साहन देत संपूर्ण महाराष्ट्रातून 100 सक्षम नव्यावसायिक उभे करण्याचा निश्चिय करण्यात आला या सोहळ्यास मराठी अभिनेत्री जान्हवी गायकवाड यांची विशेष उपस्थिती लाभली... या सोहळ्याचे आयोजन मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी बढे राज्यकार्याध्यक्ष स्वप्नील काळे, महिला राज्य संघटक छायाताई इंदुलकर,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चिंतेश्वर देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी महाले, उपाध्यक्ष वंदना देशमुख,संपर्कप्रमुख आशा पाटील,जिल्हासरचिटणीस मानसी शिंदे, जिल्हासचिव रत्ना पाटील समवेत जिल्हाध्यक्ष वैभव डावरे,उपाध्यक्ष धिरज मोडवे, कार्याध्यक्ष धनंजय धोंगडे, संपर्कप्रमुख सागर मोरे, सोशलमीडियाप्रमुख शिवराज पाटील,जिल्हासरचिटणीस राकेश सोनवणे, जिल्हासचिव सुभाष चव्हाण, सहसचिव पांडुरंग ताजनपुरे, आरोग्य सचिव राहुल निकम, सहसचिव अजय शेलार यांनी हा सोहळा नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी केला.. यासाठी पंचकृष्ण लॉन्सच्या संचालिका गीतांजली मते यांचे विशेष सहकार्य लाभले.. या सोहळ्याचे सर्वस्वी यश संपूर्ण MUL नाशिक टीमच्या अथक प्रयत्नांचे, खंबीर साथीचे आणि एकनिष्ठ एकजुटीचे हे यश आहे... असे MUL राज्यकार्यकारिणी कोअर कमिटीने म्हटले आहे तसेच या सोहळ्यास भरभरून प्रतिसाद देणाऱ्या समस्त नाशिककर MUL सदस्य बंधू भगिनींचे विशेष आभार मानले आहेत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या सोहळ्याचे आयोजन मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी बढे राज्यकार्याध्यक्ष स्वप्नील काळे, महिला राज्य संघटक छायाताई इंदुलकर,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चिंतेश्वर देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी महाले, उपाध्यक्ष वंदना देशमुख,संपर्कप्रमुख आशा पाटील,जिल्हासरचिटणीस मानसी शिंदे, जिल्हासचिव रत्ना पाटील समवेत जिल्हाध्यक्ष वैभव डावरे,उपाध्यक्ष धिरज मोडवे, कार्याध्यक्ष धनंजय धोंगडे, संपर्कप्रमुख सागर मोरे, सोशलमीडियाप्रमुख शिवराज पाटील,जिल्हासरचिटणीस राकेश सोनवणे, जिल्हासचिव सुभाष चव्हाण, सहसचिव पांडुरंग ताजनपुरे, आरोग्य सचिव राहुल निकम, सहसचिव अजय शेलार यांनी हा सोहळा नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी केला..

पारंपरिक हळदी कुंकू सोबत व्यवसाय प्रमोशन असा दुहेरी संगम

वैभव फरतडे मुंबई प्रतिनिधी

यासाठी पंचकृष्ण लॉन्सच्या संचालिका गीतांजली मते यांचे विशेष सहकार्य लाभले.. या सोहळ्याचे सर्वस्वी यश संपूर्ण MUL नाशिक टीमच्या अथक प्रयत्नांचे, खंबीर साथीचे आणि एकनिष्ठ एकजुटीचे हे यश आहे... असे MUL राज्यकार्यकारिणी कोअर कमिटीने म्हटले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मराठा उद्योजक लॉबी महिला टीम आयोजित हळदी कुंकू तसेच व्यावसायिक प्रदर्शन प्रचंड प्रतिसादात संपन्न.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts