loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा उद्योजक लॉबी कल्याण मीटिंग उत्साहात संपन्न

शनिवार दिनांक २३/०१/२०२१ रोजी मराठा उद्योजक लॉबीची कॉर्नर बैठक हॉटेल फूड व्हिलेज येथे पार पडली, सदर बैठकीचे नियोजन मराठा उद्योजक लॉबी कल्याण संघटक श्री.मंगेश दादा शेळके यांनी केले होते तसेच बैठकी साठी महेश चव्हाण दादा यांनी त्यांचे हॉटेल विना शुल्क उपलब्ध करून दिले होते, बैठकी साठी निवृत्ती दादा वाघ यांनी ही विशेष प्रयत्न केले होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मुंबई - कोकण विभाग संपर्क प्रमुख कृषिराज भाऊ चव्हाण व मुंबई अध्यक्ष कल्पेश शेलार यांनी उपस्थित बांधवाना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच लॉबी कश्या प्रकारे काम करते हे सोप्प्या शब्दात सांगितले, सदर बैठकीत कल्याण- डोंबिवली - बदलापूर - या भागातून बांधवांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती, तसेच सर्व बांधव मिळून लवकरच या पेक्षा मोठया संख्येने मराठा व्यावसायिक बैठक आयोजित करू अशी ग्वाही ही दिली

कल्याण संघटक मंगेश शेळके यांनी मीटिंग साठी खास प्रयत्न करून बांधव एकत्रित केले

वैभव फरतडे मुंबई प्रतिनिधी

कळत नकळत सहकार्य करणाऱ्या आणि उपस्थित बांधवांचे आभार व्यक्त करून बैठकीची सांगता झाली

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts