loader
Breaking News
Breaking News
Foto

सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत या तारखेला

करमाळा तालुक्यात ५१ गावांची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

३९१ जागांसाठी ८६० उमेदवार रिंगणात होते, आज निवडणूकीची चित्र स्पष्ट झाले आसले तरी आरक्षण जाहीर झाल्यानंतर च सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे नक्की होणार आहे

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

सरपंच पदासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत परंतु 27 जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

२७ जानेवारी २०२१ रोजी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे जाहीर केले आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts