loader
Breaking News
Breaking News
Foto

मतोजणी साठी असा आसणार पोलीसांचा बंदोबस्त ! गैर प्रकार केल्यास कडक कारवाई -पो नि श्रीकांत पाडुळे

करमाळा तालुक्यातील दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने ४९ गावात निवडणूकांचा रणसंग्राम पार पडला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सर्वच गावात अत्यंत चुरशीने व अटतटीच्या लढती झाल्या आहेत त्यामुळे निकाला नंतर याचे पडसाद उमटु शकतात त्या मुळे गैर प्रकार टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे

मोटार सायकल च्या पुंगळ्या काढु नयेत अन्यथा कारवाई करु असा इशारा गॅरेज वाल्यांना देखील दिला आहे तसेच सर्व उमेदवार यांना 149 प्रमाणे नोटिसा बजावण्यातआल्या आहेत सर्वांनी कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे - पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

बंदोबस्तासाठी १ उपविभागीय पोलीस अधिकारी ,२पोलीस निरीक्षक,९ एपिआय पि एस आय , ७८पोलीस, २७ होमगार्ड, आसा ताफा सज्ज आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

विजया नंतर मिरवणुका काढल्यास ,मोटारसायकल पुंगळ्या काढल्यास ,विरोधकांच्या व पराभूत उमेदवारांच्या घरासमोर फटाके फोडल्यास अत्यंत कडक कारवाई केली जाईल आसा ईशारा पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिला आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts