loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा उद्योजक लॉबी नगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

काल दि.20 डिसेंबर 2020 रोजी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत मराठा उद्योजक लॉबी अध्यक्ष मा.विनोद भाऊभाऊ बढे आणि मराठा उद्योजक लॉबी चे कार्याध्यक्ष मा. स्वप्नील काळे यांच्या सूचनेनुसार राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच संपूर्ण महाराष्ट्रातच्या घराघरात अन मनामनात पोहचलेले MUL स्टार प्रचारक मा.राजेंद्रभाऊ औताडे यांच्या उपस्थितीत... मराठा उद्योजक लॉबी नगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली...कार्यकारिणीतील सर्वं सार्थ निवड खालील प्रमाणे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

नगर जिल्हाध्यक्ष पदी संतोषभाऊ कुटॆ, जिल्हा उपाध्यक्ष पदी सुरजभाऊ गट, नगर शहर अध्यक्ष पदी महेशभाऊ आठरॆ, जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रसादभाऊ बनकर, जिल्हा सरचिटणीस पदी सुनिलभाऊ गावडॆ, जिल्हा संपर्कप्रमुख पदी राहुलभाऊ आढाव, जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी अंकीतभाऊ रहाणॆ, जिल्हा सचिव पदी योगॆशभाऊ कटारॆ, जिल्हा सहसचिव पदी संदीपभाऊ जगताप, जिल्हा संघटक पदी अभयभाऊ शेंडगे, जिल्हा संघटक पदी ऋषीकेशभाऊ भालसिंग, जिल्हा संघटक पदी सागरभाऊ मोरे, जिल्हा संघटक पदी चंदूभाऊ लबडॆ, जिल्हा संघटक पदी डाॅ मयुरॆश कुटॆ जिल्हा संघटक पदी अक्षयभाऊ खिलारॆ, जिल्हा संघटक पदी नितीनभाऊ दिघॆ, जिल्हा संघटक पदी प्रशांतभाऊ नांगरे, जिल्हा सोशल मीडियाप्रमुख पदी अजिक्यभाऊ गुळवॆ, जिल्हा आरोग्य सचिव पदी डाॅ आदित्यभाऊ पाटील, जिल्हा आरोग्यसहसचिव पदी डाॅ. प्रसाद उबाळॆ, शिर्डी शहर संयोजक पदी किरणभाऊ गोंदकर, महिला जिल्हा अध्यक्ष पदी जयश्रीताई चोभे, महीला जिल्हा सरचिटणीस पदी मीराताई बारस्कर, जिल्हा संपर्क प्रमुख पदी स्मिताताई इथापे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदी रविजाताई पिंगळे..!

अशा सर्व प्रेरणादायी सदस्यांची नवनिर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन आणि पुढील यशस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा कोर टिम च्या वतीने राजेंद्र भाऊ औताडे यांनी दिल्या

वैभव फरतडे मुंबई प्रतिनिधी

अशा सर्व प्रेरणादायी सदस्यांची नवनिर्वाचित कार्यकारिणीत निवड करण्यात आली..

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts