loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा उद्योजक लॉबीच्या दिनदर्शिकेचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

आज पालघर जिल्हा टिम तर्फे नालासोपारा येथे मराठा उद्योजक लॉबी च्या दिनदर्शिकेचा अनावरण सोहळा आणि व्यवसायिक मार्गदर्शन व व्यवसायीक परिचय सोहळा पार पडला कार्यक्रमाचे आयोजन मराठा उद्योजक लॉबी पालघर टिम ने केले होते .कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धाताई आणि कोरोना मधील शहीद डॉक्टर ,पोलीस ,आणि कोरोनायोद्धा यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शिव छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ बढे उदयभाऊ थोरात श्री शिरीष दादा चव्हाण श्री विशाल सावंत सर श्री परशुराम सकपाळ सर श्री डॉ हरेश पिसाळ श्री सुभाष वांगडे सर श्री उदय जाधव श्री श्रीकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालघर टिम च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले

वैभव फरतडे-मुंबई प्रतिनिधी✍

या वेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीवर चर्चा करण्यात आली

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी मराठा उद्योजक लॉबीचे सर्व शिलेदार उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts