loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळ्यात युवा सेनेच्या वतिने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना आभिवादन .

राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा स्मृतीदिन करमाळा शहर युवा सेनेच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी गाडगे बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सर्व युवासैनिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी बोलताना युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड म्हणाले की, राष्ट्रसंत गाडगे बाबांचे कार्य महान असून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनीही मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महाराष्ट्राचा कारभार गाडगे बाबांच्या सूत्रानुसार चालविणार  असल्याचे सांगितले होते.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

तसेच शिवसेना पक्ष हा सुद्धा गाडगे बाबांच्या विचाराला अनुसरून गोर गरिबांची सेवा करणारा पक्ष आहे असेही त्यांनी सांगीतले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी उपजिल्हाप्रमुख मयूर यादव, शिवप्रताप युवा प्रतिष्ठान चे संस्थापक शंभूराजे फरतडे, युवा सेना शहर उपप्रमुख प्रसाद निंबाळकर, शाखा प्रमुख तुषार नवले, करण काळे, विशाल भिंगारी, अभिजीत सुरवसे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts