loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आयोजित लघुपट महोत्सवात झळकणार अमोल काळे यांचा लघुपट "बाप माणूस"

देशाचे नेते खा शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या वतिने लघुपट महोत्सव आयोजित केला आहे "योद्धा@८० अजोनी चालतोच वाट" अशे शिर्षक देवुन पवार साहेब यांच्या जिवनावर व त्यांच्या कार्यावर आधारीत प्रेरणा घेवुन हा लघुपटासाठी विषय देण्यात आले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या स्पर्धेत सहभाग घेवुन झरे गावचे सुपुत्र अमोल खंडू काळे यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आयोजित योध्दा ८० शाॅर्ट फिल्म स्पर्धा २०२० मध्ये बाप माणूस नावाची शाॅर्ट फिल्म पाटवली आहे. या फिल्म मध्ये अमोल काळे यांनी मुख्य भुमिका बजावली आहे. ते मध्ये विठ्ठल कुदळे पुजा मंजुळे धनंजय कुंभार रामभाऊ कुदळे हे कलाकार आहेत. अमोल काळे यांची सध्या याडपाट नावाची मराठी वेब सिरीज चालू आहे. व ४२ भाग झाले आहे.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

या वेळी आधीक माहिती देताना अमोल काळे यांनी सांगितले की "बाप माणूस" हा लघुपट शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तयार केला आहे. आणि या लघुपटास शंभर टक्के पुरस्कार मिळणार हा विश्वास त्यांनी सा चौफेर शी बोलताना व्यक्त केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

फिल्म चे शुटिंग कॅमेरामन निलेश माथेसुळ व एडिटींग सिध्दार्थ चौधरी यांनी केली व मार्गदर्शन अमोल काळे यांचे वडील मा. सरपंच खंडू बबन काळे यांनी केले. या फिल्म साठी याडपाट टिमने मोठी साथ केली.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts