loader
Breaking News
Breaking News
Foto

सोशेल मिडियावर बिबट्याचीच हवा ! पारा पारा वर फक्त बिबट्याचीच चर्चा

कर्जत जामखेड तालुक्यातील काही गावात धुमाकुळ घालणारा बिबट्या करमाळा तालुक्यातील खडकी,उमरड,विट मोरवड या गावात अढळुन आला . रायगाव लिंबेवाडी येथील (फुंदेवस्ती)येथील शेतकऱ्यांवर हल्ला करुन बिबट्याने त्यांचे शिर धडा वेगळे केले आहे या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तालुका दहशती खाली आसताना सोशेल मिडीयावर मात्र बिबट्या भाऊचीच हवा असल्याचे चित्र पहावायस मिळत आहे. बिबट्याचे फोटो व मिम्स बनवुन चित्रपटातील डायलॉग चे कॅप्शन्स दिले जात आहे

चौफेर प्रतिनिधी ✍

तुम्ही आमची जंगलं खाल्ली मग आम्ही तुम्हाला खाणारच ना!" आमुक गावात बिबट्या भाऊची दमदार एंट्री! "करमाळा तालुक्यात भाऊचे आगमन!" बचके रहेना रे बाबा बचके रहेना तुझपे नजर है असे डायलॉग जोडुन सोशेल मिडियावर बिबट्या चे फोटो टाकले जात आहेत प्रत्येक गावात व गावातील पारापारावर फक्त बिबट्याचीच चर्चा असुन या मुळे दहशतीत आणखी भर पडत आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

अफवा पसरवु नका सावधगिरी बाळगा आशा सुचना आता प्रशासनाकडून देण्यात येत आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts