loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या जी .के .उर्फ गोरखनाथ किसन थोरात यांना प्रथम पसंती चे मत देवुन विजयी करा- उत्तमराव हनपुडे

शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या जी .के .उर्फ गोरखनाथ किसन थोरात यांना प्रथम पसंती चे मत देवुन विजयी करा असे आवाहन करमाळा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष उत्तमराव हनपुडे सर यांनी केले आहे.थोरात यांच्या प्रचारार्थ सालसे,वरकुटे सह अन्य विद्यालयातील शिक्षकांच्या संवाद दौर्‍यात ते बोलत होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील लढती मध्ये जि .के.उर्फ गोरखनाथ किसन थोरात यांच्या उमेदवारी मुळे प्रस्थापितांसमोर आव्हान उभे झाले आहे.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

थोरात यांना पुरोगामी शिक्षक विचार महाविकास आघाडी व शिक्षक लोकशाही आघाडीने पुरस्कृत करुन जाहीर पाठिंबा दिला आहे. थोरात यांना महाराष्ट्र शासनाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.तसेच इतर पस्तीस पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा विभागांतुन मताधिक्य देण्यासाठी व थोरात यांना विजयी करण्यासाठी करमाळा तालुका माध्यमिक शिक्षक संघ शिक्षक लोकशाही आघाडी चे सर्व सदस्य प्रचारात सक्रिय झाले असल्याने थोरात यांचे पारडे जड झाले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts