loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई पुणे हायवेवर बस आणि मोटार सायकल यांच्या मध्ये अपघात , 3 जण गंभीर जखमी. चौफेर च्या प्रतिनिधी नी प्रसंगावधान राखत केली मदत!

आज सकाळी साडेअकराच्या सुमारास एसटी महामंडळाची शिवनेरी बस आणि मोटरसायकल यांच्यामध्ये अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले असून अपघात सानपाडा जुईनगर ब्रिजच्या खाली झाला आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी जवळच असलेले सा चौफेर चे प्रतिनिधी वैभव फरतडे व त्यांचे सहकारी प्रजोत पालांडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपघातात स्थळाचे फोटो काढत बसन्या पेक्षा जखमींना स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल करण्यात धन्यता मानली .जखमींवर योग्य वेळेत उपचार झाल्याने दोघांची प्रकृती स्थिर असून बस चा धक्याने काही लोकांना गंभीर इजा झाली आहे.

चौफेर प्रतिनिधी

बस च्या ड्रायव्हरला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.मात्र जखमींना ॲम्बुलंस मधुन रुग्णालयात नेले जाईल खासगी गाडीने नेवु नका अशी भुमिका घेतल्याने चौफेर प्रतीनिधी व पोलिसात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र नंतर पोलीसांनी सकारात्मक भुमिका घेवुन खासगी गाडीला ट्राफीक मधुन रुग्णालयात पोहचे पर्यंत मदत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सा चौफेर प्रतीनिधी व त्यांचे सहकारी प्रजोत पालांडे यांच्या कामाचे जखमींच्या नातेवाईकांकडून कौतुक केले गेले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts