loader
Breaking News
Breaking News
Foto

शेटफळ येथील रक्तदान शिबीरात ८८जणांचे रक्तदान

शेटफळ ता.करमाळा येथील ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ८८जणांनी सहभागी होऊन रक्तदान केले आहे . गावातील रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिलालेल्या रोहित लबडे व महेश रणदिवे यांच्यापासून प्रेरणा घेत सध्या कोरोना काळात रक्ताची लागणारी गरज लक्षात घेऊन शेटफळ येथील तरूणांनी वाढदिवस जयंती, तिथी याचे कसलेही आवचित्य न साधता आचानक या शिबीराचे आयोजन केले होते •

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सहा महिन्यापूर्वी गावात शिबीर होऊनही या शिबीराला उत्तम प्रतिसाद देत ८८जणांनी रक्तदान केले.यामध्ये तीन निंबाळकर सख्या बंधुनी एकाच वळी येऊन रक्तदान करत नवीन अदर्श.निर्माण केला .प्रशांत नाईकनवरे यांनी सपत्नीक रक्तदान करून.अनोखं कपल चँलेंज दिल.

सा चौफेर/शेटफळ प्रतिनिधिती

संजीवनी ब्लड बँकचे निशांत ढोले माजी सरपंच मुरलीधर पोळ अशोक लबडे, प्रशांत नाईकनवरे, उमेश पाथ्रुडकर,गजेंद्र पोळ, अजिंक्य लबडे, भाऊसाहेब लबडे, प्रसाद पाटील, महादेव पोळ, लहू पोळ, ऋषिकेश लबडे यांनी.परिश्रम घेतले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शेटफळ येथील आयोजित रक्तदान शिबीरात सुधीर,शिवाजी व किशोर निंबाळकर या तीन सख्ख्या तिना बंधुनी एकाच वेळी रक्तदान केले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts