loader
Breaking News
Breaking News
Foto

नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय होत चाललय

2001 पासून शिक्षण सेवक सारखी योजना सुरू झाली तेव्हापासून शिक्षण क्षेत्रात शिक्षकांवर विविध प्रयोग सुरू झाले त्यापेक्षा 1नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना तर विविध प्रयोगांना सामोरे जावे लागले नव्हे तर ती प्रयोगशाळा च बनली सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1982-84ची जुनी पेंशन योजना रद्द करून DCPS योजना लागू केली अन् सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय केले नवीन पेंशन योजनेत कोणत्याही प्रकारची भविष्याची हमी शासनाने घेतलेली दिसून येत नाही नवीन पेंशन योजनेत जुन्या पेंशन योजनेत मिळणारी पी एफ योजना, ग्रॅजुटी, फॅमिली पेंशन सारख्या कोणत्याही योजना सामाविष्ट नाहीत नवीन पेंशन योजनेत फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा 10% कपात करणे अन शासनाचे 10% रक्कम जमा करणे व त्यावर व्याज देणे व जमा झालेल्या रकमेवर सेवा निवृत्त झाल्यानंतर शेअर मार्केट वर आधारित जेवढी पेंशन मिळेल ती मिळेल यामधे कोणतीही शाश्वती नाही

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सरी गोष्ट म्हणजे आता DCPS योजना बंद करून NPS योजना लागू करण्याचा अट्टाहास शासनाने केला आहे 15 वर्षे पूर्ण झाली असून DCPS योजनेचा अचुक हिशोब आणखी प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळाला नाही शासनाने रक्कम जमा केली नाही त्यावर व्याज मिळणे तर दूरच राहिले

लेखक ✍ श्री तात्यासाहेब जाधव नेते महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन

शासन वेळोवेळी अनेक अन्यायकारक निर्णय DCPS धारकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत असल्याने 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय होत चालले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे नेते श्री तात्यासाहेब जाधव यांनी दिल

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

लेखक ✍ श्री तात्यासाहेब जाधव नेते महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts