loader
Breaking News
Breaking News
Foto

खादगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी संदीप कोकरे - पाटील यांची निवड

खादगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी संदीप उत्तम कोकरे - पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आलीआहे या वेळी सरपंच भारत विठ्ठल कोकरे - पाटील ग्रामसेवक गवळी भाऊसाहेब उपस्थितीत होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सूचक ,संदीप उत्तम कोकरे व अनुमोदक म्हणून महादेव शिरसागर यांनी स्वाक्षरी केली या वेळी ग्रामपंचायत सदस्य अविनाश मोरे , महादेव शिरसागर, सीमा कोकरे , जयश्री रणसिंग , सुनिता रणसिंग , सुनंदा कोकरे,यांच्यासह ग्रामस्थ सुखदेव कोकरे, उत्तम कोकरे, उद्धव कोकरे, भागवत मोरे , औदुंबर कोकरे,शिवाजी मोरे, बबलू कोकरे, औदुंबर मोरे, प्रवीण भैय्या वाघमोडे, नारायण कोकरे, अरविंद कोकरे, रत्नेश्वर रणसिंग विकास कोकरे, किरण कोकरे, रवींद्र मोरे, गणेश कोकरे, कैलास कोकरे, नितीन कोकरे, बाळासो रणसिंग,शब्बीर शेख, रामचंद कोकरे, महेंद्र कोकरे, महादेव अरादड उपस्थित होते .

या वेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

सूचक ,संदीप उत्तम कोकरे व अनुमोदक म्हणून महादेव शिरसागर यांनी स्वाक्षरी केली या वेळी ग्रामपंचायत सदस्य अविनाश मोरे , महादेव शिरसागर, सीमा कोकरे , जयश्री रणसिंग , सुनिता रणसिंग , सुनंदा कोकरे,यांच्यासह ग्रामस्थ सुखदेव कोकरे, उत्तम कोकरे, उद्धव कोकरे, भागवत मोरे , औदुंबर कोकरे,शिवाजी मोरे, बबलू कोकरे, औदुंबर मोरे, प्रवीण भैय्या वाघमोडे, नारायण कोकरे, अरविंद कोकरे, रत्नेश्वर रणसिंग विकास कोकरे, किरण कोकरे, रवींद्र मोरे, गणेश कोकरे, कैलास कोकरे, नितीन कोकरे, बाळासो रणसिंग,शब्बीर शेख, रामचंद कोकरे, महेंद्र कोकरे, महादेव अरादड उपस्थित होते .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

धनगर साम्राज्य सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष अण्णासाहेब पांढरे व ग्रामस्थ यांनी कोकरे यांचे अभिनंदन केले आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts