loader
Breaking News
Breaking News
Foto

कुमठे येथील गटारींचे काम निकृष्ट दर्जाचे. चौकशीची मागणी

कुमठे ता.कोरेगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या गटारींची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार मोहन जगदाळे यांनी अर्जाद्वारे केली आहे ग्रामपंचायतकडे दिलेल्या तक्रारी अर्जात जगदाळे यांनी म्हटले आहे की सदर कामात मुरुमा ऐवजी चक्क काळी माती वापरली जात आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

गटारीसाठी वापरले जाणारे पाईप देखील हलक्या दर्जाचे असून या कामाचे इस्टिमेट देखील दाखवले जात नाही

चौकशी न झाल्यास पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करणार _जगदाळे यांचा इशारा.

चौफेर प्रतिनिधी /कोरेगाव-सातारा

कामाची चौकशी होवुन काम चांगल्या प्रकारे होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल काढु नये अशी देखील मागणी जगदाळे यांनी ग्रामपंचायत ला दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

भ्रष्ट काम करणाऱ्यास ग्रामपंचायत प्रशासन पाठीशी का घालत आहे? असा सवाल आता विचारला जात आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts