loader
Breaking News
Breaking News
Foto

मांजरगाव येथे संत तुकाराम महाराज मंदिराचे भूमिपूजन

मांजरगाव येथे संत तुकाराम महाराज मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला या सोहळ्यास मांजरगावचे पोलीस पाटील राजेंद्र पाटील ,प्राध्यापक संजय चैधरी यांच्या सह विषेश उपस्थिती म्हणून बजरंग दलाचे सोलापूर विभाग प्रमुख मा.संतोषजी वाळूंजकर उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या प्रसंगी संजय निकत आणि गहिनीनाथ निकत या निकत बंधूनी मंदिरासाठी जागा देऊन संत तुकाराम महाराजांचे विचार आचराणात आणले. यावेळी" सत्य संकल्पनेचा दाता नारायणा " हा विचार मांडला गेला.

विजया दशमीच्या मुहुर्तावर हा कार्यक्रम पार पङला

चौफेर प्रतिनिधी

या वेळी सोगावचे गोडगे महाराज , बलु आबा नामदेव चव्हाण, आजिनाथ हुंबे ,आक्रुश चव्हाण, शंकर चव्हाण, अंकुश चव्हाण ,कल्याण मोरे, पांडुरंग सुरवसे, सोमनाथ गरदडे ,नवनाथ गरदडे, पोपट टकले, केरा मोरे, मुकिंद मोरे, रमेश हुंबे ,अण्णा सुपे, संतराम चव्हाण ,ज्ञानदेव चव्हाण ,प्रल्हाद राऊत ,धनंजय इंगळे, समाधान फराटे संजय इंगळे ,स्वामी बिराजदार, कुंडलिक निकत, संकेत निकत आदि उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पङला

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts