loader
Breaking News
Breaking News
Foto

निकष न लावता सरसकट हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या-स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

क पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतेही निकष व अटी न लावता सरसकट हेक्टरी पन्नास हजार रूपये मदत जाहीर करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने निवेदन देण्यात आले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तालुक्यात परितीच्या पावसाने धुमाकुळ घातला अनेकांची घरे दारे, गुरे वासरे या बरोबर पिकांसहित शेतातील माती देखील वाहुन गेली आहे. शेतकरी पुुर्ण पणे संकटात सापडला असताना पहाणी दौरे व पंचानाम्याची कागदी घोडे रंगवण्या पेक्षा सरसकट हेक्टरी पन्नास हजार रु तातडीची मदत जाहिर करा आशी मागणी

तात्काळ मदत द्या अन्यथा आंदोलन करु असा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे

शंभुराजे फरतडे -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या निवेदनावर मा.जिल्हा अध्यक्ष रवींद्र गोडगे ता.युवा अध्यक्ष सुदर्शन शेळके स्वाभिमानीचे नेते अमोल घुमरे दिपक शिंदे.आण्णां झोळ.बापू फरतडे.यांच्या सह्या आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts