loader
Breaking News
Breaking News
Foto

नुकसान भरपाई साठी प्रहार अक्रमक, एकरी पन्नास हजार मदत द्या अन्यथा तिव्र आंदोलन कररण्याचा इशारा!

परतीच्या पावसाच्या अतिरेकी पणामुळे झालेल्या शेती व घरांच्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी या मागणी साठी करमाळा तालुका प्रहार संघटना अक्रमक झाली असुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार मदत मिळावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे तालुकाध्याक्ष श्री.संदिप तळेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून केले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे करमाळा तालुक्यातील केळी, ऊस, कांदा, मका, तुर, द्राक्ष.आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन सदर नुकसानी मुळे शेतकऱ्यांचे प्रंपच अक्षरशःमोडकळीस आले अाहेत. अनेकांची पशुहानी झाली असुन शेतातील पिकांबरोबर सर्व माती देखील वाहुन गेली आहे.

शंभुराजे फरतडे -

या गंभीर प्रश्नावर प्रहार च्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांची भेट घेवुन निवेदन दिले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या निवेदनावक जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर. करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार, संजय अवघडे ,संतोष तळेकर, पांडुरंग गुटाळ ,इनुस पठाण .गोटू बोगाळे. अतुल ढlवरे. विक्रम धोत्रे. शेखर धोत्रे. विजय पवार. अक्षय धोत्रे. समाधान मोठे. समाधान पवार. सुरज पेटकर. सचिन जाधव. महेश शिंदे. पिंटू धोत्रे आदिंच्या सह्या आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts