loader
Breaking News
Breaking News
Foto

धनगर साम्राज्य सेनेच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी आण्णासाहेब पांढरे

धनगर साम्राज्य सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष पदी आण्णासाहेब पांढरे यांची निवड करण्यात आली आहे. धनगर साम्राज्य सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा श्री सखाराम बोबडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा श्री महादेव बुटे पाटील यांच्या उपस्थितीत हि निवड करण्यात आली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

निवडी नंतर सा करमाळा चौफेर शी बोलताना आण्णासाहेब पांढरे म्हणाले की धनगर साम्राज्य सेना हि संघटना धनगर आरक्षण तसेच ओबीसी समाजाच्या मुलभुत प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्र भर आवाज उठवत आहे.

पांढरे यांच्या निवडी बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

तालुका प्रतीनिधी /सा करमाळा चौफेर

धनगर साम्राज्य सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा श्री सखाराम बोबडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा श्री महादेव बुटे पाटील यांनी माझ्यावर विश्वास टाकुन मला या संघटनेत सामिल करुन जिल्हा पातळीवर काम करण्याची जी संधी दिली या संधीचे सोेने करुन मी एस टी आरक्षण आमलबजावणीचा मुद्दा तडीस नेण्यासाठी आपल्या भागात संगठण वाढवून समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी धनगर समाजासह ओबीसी समाजाचे मुलभुत प्रश्नावर आवाजा उठवनार असुन

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शासनाच्या समाजपयोगी योजना समाजापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असुन तालुक्यातील धनगर समाजताील युवकांनी धनगर साम्राज्य सेनेत प्रवेश करावा असे आवहान नुतन जिल्हाउपाध्यक्ष आण्णासाहेब पांढरे यांनी सा करमाळा चौफेर शी बोलताना केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts