loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकरी व पत्रकार यांची सतर्कता व वनविभाच्या प्रयत्ना मुळे वाचला कोल्हयाचा जिव!

पांडे येथे शेतकऱ्याच्या सतर्कते मुळे विहरित पडलेल्या कोल्हयाला तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्ना नंतर वाचवण्यात वनविभागाला यश आले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पांडेे येथील प्रा बुवासाहेब माने ये हे आपल्या शेतात फेरफटका मारण्यास गेले असता त्यांच्या तिस फुट खोल असलेल्या विहरितुन विहळ्यान्याचा आवाज एकु आला. त्यानंतर त्यांनी विहरित डोकावुन पाहिले असता तो कोल्हा असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखळुन पत्रकार दस्तगीर मुजावर व सुनिल भोसले यांना संपर्क साधला.

पत्रकार शेतकरी व वनविभाने केलेल्या प्रय्तना मुळे कोल्ह्याचा जिव वाचल्याने ग्रामस्थाने सर्वांचे अभिनंदन केले आहे.

अमजद मुजावर (पांडे) / चौफेर प्रतिनिधी

या वेळी पत्रकार बांधवांनी तात्काळ वनविगाभाला संपर्क साधला. या नंतर यावेळी वनक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, वनपाल दिपाली शिंदे, वनरक्षक गणेश झिरपे यांनी तात्काळ सुत्रे हलवुन यावेळी वन कर्मचारी मजनु शेख, रघुनाथ रेगुडे यांना घटनास्थळी पाटवले . वनकर्माचारी, शेतकरी व पत्रकार यांनी तब्बल एक तास अथक प्रयत्न करुन कोल्ह्याला सुखरुप विहरिबाहेर काढुन जिवदान दिले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

संपुर्ण महाराष्ट्र मध्ये वन्य जीव सप्ताह साजरा होत आसताना कोल्ह्याचा जिव वाचवल्याने विषेश महत्व प्राप्त झाले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts