loader
Breaking News
Breaking News
Foto

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या सोलापुर जिल्हा विद्यार्थी उपाध्यक्ष पदी रविराज कादे.

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या सोलापुर जिल्हा विद्यार्थी उपाध्यक्ष पदी शिराळ(टे)_माढा येथील रविराज चंद्रकांत(तात्यासाहेब)कादे यांची नियुक्ती झाली करण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे संथापक जयदीप दादा ननवरे प्रदेशअध्यक्ष सिद्धार्थ दादा कंक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवुन रविराज कादे यांची नियुक्ती करण्यात आली.

सा करमाळा चौफेर -माढा प्रतिनिधी

रविराज कादे हे कायम सामजिक कार्यात सक्रिय असतात तसेच तरुणांनी अधुनिक शेती व प्रयोगशील शेती करावी या साठी प्रयत्नशील असतात

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या निवडी बद्दल कादे यांचे रमेश दादा पाटील दिलीप आण्णा पवार साईदीप यादव अमोल पवार दत्ता घाडगे आदिंनी अभिनंदन केले आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts