loader
Breaking News
Breaking News
Foto

अखिल माळी युवा मंचच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी राहुल शिंदे यांची निवड.

अखिल माळी युवा मंचच्या सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष पदी केम येथील. मा.श्री. राहुल सुरेश शिंदे यांची निवड करण्यात आली आहे संघटनेचे संस्थापक -अध्यक्ष संदीप मामा नाळे. प्रदेश संघटक अतुल दादा शिंदे. सह संघटक नितीन आतकर. सोलापूर जि कार्यध्यक्ष सोमनाथ देवकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन सोलापूर जि अध्यक्ष सिद्धेश्वर आबा गुरव अध्यक्ष सागर तळेकर ग्रा प सदस्य सोमनाथ यादव साईनाथ देवकर काकासाहेब देवकर पत्रकार संतोष देवकर राहुल प्रल्हाद शिंदे रोहिदास शिंदे दत्ता शिंदे गणेश गुरव गणेश शिंदे तुषार शिंदे वसंत कंदरकर. आदी उपस्थित होते

निवडीनंतर केम येथील माळी समाजाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला. व निवडीचे स्वागत करण्यात आले.

केम प्रतिनिधी

राहुल शिंदे यांच्या समाजासाठी हिरारिने सहभाग घेवुन आजपर्यंत केेलेल्या कार्याची दखल घेवुन त्यांना या पदावर संधी देण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

निवडी नंतर सा चौफेर शी बोलताना राहुल शिंदे म्हणाले की ,भविष्यात माळी समाजासहित सर्व ओबीसी समाजातील युवकांचे मुलभुत प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यनातुन काम करणार अाहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts