loader
Breaking News
Breaking News
Foto

मला भेटलेला देवदुत - लेखक शहाजी पालवे

माणसं हि अफलातून असतात कि त्यांना तोडच नसतें. निस्वार्थी जीवन जगताना आपण या समजा मध्ये वावरतांना जगताना जीवनामध्ये वेगवेगळे अनुभव घेत असतो त्यामुळे आपण सुद्धा या सामाजाचे कांही तरी देणे लागतो याची जाणीव ज्या माणसा च्या ठायी असते ती मानस सर्व सामान्यांन पेक्षां वेगळया नजरेने या समाजा कडे पाहतात आणि त्याच व्यतिंच्या हातून वेगळे समाज् उपयोगी कार्य घडते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

असेच एक पिपरी चिंचवड(कासारवाडी) मधील आगळे वेगळे व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. निलेश जवाहरलाल भडारी(सर) यांचे कार्य. यांच्या कर्याला शब्दच नाहीत अख्खं जग covid 19 या महामरिने भयंभीत झाले आसताना हे मात्र लोकांना नाम मात्र फी मध्ये सेवा देण्याचे कार्य करीत आहेत "मानुष्य् सेवा हिच ईश्वराची सेवा" या उक्ती प्रमाणें ते आज रुग्णाची सेवा करीत आहेत lockdown जाहीर झाल्या नंतर छोट्या मोठ्या क्लीनिक हॉस्पिटल मधील सेवा काही डॉक्टरांनी बंद केली होती अशा परिस्थितीत देखील डॉ .निलेश सरांनी त्याची रुग्ण सेवा आखंडीत चालु ठेवली आहे असुन

लेखक -शहाजी पालवे हे पत्रकार असुन ते मुळचे मलवडी ता करमाळा येथील आहेत सध्या ते पुणे येथे स्थायीक आहेत.

शहाजी पालवे (लेखक)

लोकांना धीर देण्याचे काम ते करीत आहेलो. एकिकडे रुग्ण सेवेच्या नावाखाली लूट करून मोठं मोठं हॉस्पिटलं उभी केली जात आहेत मात्र तर या महागाईच्या काळात देखील डॉ निलेश सर २०ते३०रु फी घेऊन स्वाता: कडील ओषधे देखील देतात त्याच प्रमाणे त्यांच्या कडे आज देखील कमीत कमी रोज 10तरी पेशंट जे निराधार आहेत त्यांना ते मोफत इलाज करतात 20वर्षा पासुन सुरु केलेली रुग्ण सेवा ते आज देखील त्याच फी मध्ये करतात हे विशेष .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

एकीकडे वैद्यकीय क्षेत्रात भरपूर लूट होत असताना देखील असे डॉक्टर भेटतात त्या वेळेस एकच शब्द बोलावा वाटतो तो म्हणजे "मला भेटलेला एक देव दूत" लेखक

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts