loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा आरक्षणा साठी घोरपडी येथे मराठा महासंघाचे अनोखे आंदोलन!

अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे व सकल मराठा समाज घोरपडी गाव यांच्या वतीने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे घोरपडी गाव येथे रक्तदान करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सदर कार्यक्रमासाठी सकल मराठा समाजाच्या दोनशे पंचावन्न शिलेदारांनी रक्तदान करून योगदान दिले यावेळी पुणे अखिल भारतीय यु मराठा महासंघाचे अध्यक्ष युवराज दिसले, कार्याध्यक्ष राकेश गायकवाड, दिपक झेंडे, अविनाश ताकवले, नंदिनी ताई मुरूकुटे इ मान्यवर उपस्थित होते यावेळी मराठा समाजाने राक्तदान करून अनोखा निषेध नोंदवला व सरकारने मराठा आरक्षण वरील स्थगिती उठवली नाहितर यापुढे रक्त सांडु पण शकतो असा इशारा देण्यात आला

या वेळी तब्बल २५५ जणांनी रक्तदान केले

वैभव फरतडे -(मुंबई प्रतिनिधी )

यावेळी मराठा शिलेदार श्री संकेत अप्पा कवडे ,श्री सुरेश निगडे ,श्री चंद्रकांत कवडे ,श्री नितीन सुरेश निगडे ,श्री रमेश,अशोक क्षिरसागर , संगिता पाटील , संगिता गिरमकर, सुलोचना निगडे,श्री अतिश,चंद्रकांत काळे ,मा नगरसेवक श्री,प्रशांत (अण्णा)मस्के ,श्री माधवराव मोघे ,श्री प्रशांत पहिलवान ,श्री दीपक फडतरे ,श्री प्रकाश कदम ,श्री आल्हाद चव्हाण ,श्री विनोद सकट ,श्री जगदीश कवडे ,श्री अक्षय मुरकुटे ,श्री संदीप साळुंके ,श्री मंगेश क्षिरसागर ,श्री बाळासाहेब गोडसे ,श्री व्यंकटेश वाकुरे श्री मनोज साळुंके .श्री युवराज भगत ,श्री संदीप डुमरे सर,श्री सीताराम नांदुरे ,श्री माधव शिंदे ,श्री कुमार पाटील ,श्री गणेश पाटील ,श्री चेतन कवडे ,श्री महेश वटारे ,श्री अनिल गायकवाड ,श्री सुधीर वटारे ,श्री सुनील गवळी ,श्री देवा शिंदे ,श्री रोहित गवळी ,श्री पार्थ कवडे ,श्री विश्वनाथ गोडसे ,श्री अनिल गाटे इ कार्यकर्ते उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आज रक्तदान करुन आंदोलन करत आहोत भविष्यात समाजासाठी रक्त सांडण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही असा इशारा राकेश गायकवाड यांच्या सह सर्व मराठा सेवकांनी दिला

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts