loader
Breaking News
Breaking News
Foto

'लागन करोनाची' या लघुपटाची रोशनी इंटरनैशनल फिल्म फेस्टिव्हल मध्य निवड!

गौंडरे ता. करमाळा येथील प्रतिकूल परस्थितीवर मात करत सिनेसृ्ष्टीत ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक महादेव सुभाष मांढरे लिखित 'लागन करोनाची 'या लघुपटाची रोशनी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल साठी निवड झाल्याची अधिकृत घोषणा फेस्टिव्हलचे डायरेक्टर सुशांत पाटील, तुषार थोरात सहडायरेक्टर सागर यादव यांनी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आहे या फेस्टिव्हलसाठी ५७५ हुन अधिक भारतीय व विदेशी चित्रपटांनी प्रवेशिका सादर केल्या होत्या त्या मधुन या लघुपटाची निवड झाल्याने मांढरे यांचे अभिनंदन होत आहे.

पुणे येथील अलका फिल्म. प्रोडक्शन ने या चित्रपटाची निर्मीती केली आहे.

वैभव फरतडे -(मुंबई प्रतिनिधी )

या पुर्वीगी नंवादा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्य ९६० देशी- विदेशी चित्रपटातुन, महादेव सुभाष मांढरे दिग्दर्शीत लागन करोना ची या चित्रपटाला उत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणुन प्रथम पुरस्कार मिळाला आहे मांढरे यांच्या लघुपटास मिळत असेलेल्या पुरस्कारा मुळे गौंडरे व करमाळाकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मांढरे यांच्या प्रयत्नाचे पुर्व भाग व करमाळा तालुक्यात कौतुक होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts