loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरोनावर गरम पाण्याची वाफ गुणकारी! कोरोनाबाबत सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांचा अहवाल थेरपीमुळे संसर्गही कमी होत असल्याचा दावा

कोरोना संसर्गावर गरम पाण्याची वाफ गुणकारी ठरू शकते, असे मुंबई पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोनाची साधारण लक्षणे, सौम्य लक्षणे किंवा ज्यांना अजिबात लक्षणे नाहीत त्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गरम पाण्याची वाफ घेणे उपयुक्त आहे, असे संशोधन इंडियन मेडिकल गॅजेटमध्येही प्रसिद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतातील हे पहिलेच संशोधन असल्याचा दावा रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे.

घ्या वाफ करा कोरोनाचा सुफडा साफ!

वैभव फरतडे -(मुंबई प्रतिनिधी )

सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांनी एकूण ८० रुग्णांवर व दोन गटांमध्ये हा प्रयोग करण्यात आला.गेले तीन महिने यावर अभ्यास केल्याचे डॉक्टरांनी सांगितले.साधारण ५६ ते ६० डिग्री अंश सेल्सिअस तापमानापर्यंत कोरोना विषाणू मरू शकतो. वाफेतील पाणी आणि उष्णता या दोन्ही घटकांमुळे या विषाणूला जिवंत राहणे कठीण जाते व त्याचा मृत्यूही होऊ शकतो. पाणी किमान १०० अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत तापवले जाते. नंतर ते नाकात घेताना वाफेचे तापमान ५६ किंवा ६० डिग्रीच्या वरच असते. त्यामुळे कोरोना विषाणू निष्क्रीय होण्यास मदत होते असा दावा देखील डॉक्टरांनी केला आहे. त्या मुळे कोरोना पासुन बचाव करण्यासाठी हा फुकटचा व फायदेशीर प्रयोग करायला हरकत नाही.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

स्टीम (वाफ)थेरपीचे फायदे अतिरिक्त खबरदारीसह प्रतिबंधात्मक उपाय लक्षणे कमी होण्यास मदत म्हणून ही थेरपी उपयुक्त शरीराचे तापमान वाढत असल्याने त्याच्यासोबत गरम पाणी प्यायल्याने घशातील संसर्गाचे प्रमाण कमी होवुन जंतू मरु शकतात नाकात जळजळ होते व रोगप्रतिकारशक्ती सक्रिय होते . ज्यांना लक्षणे नाहीत त्यांनी दिवसातून किमान दोन वेळा गरम वाफ घेतली पाहिजे श्ववासात अॅसेडिक, अल्कालाईन सेव्हन हिल रुग्णालय. ही दोन घटक प्रभावी बनतात. -डॉ. दिलीप पवार,मानद सल्लागार,

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts