loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात मराठ्यांच्या सोबत संवैधानिक भेदभाव का? तर मराठे राजेशाही राबवतील! समन्वयकांचा इशारा!

मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चा च्या राज्यस्तरीय बैठकीत मराठा समन्वयकांनी अक्रमक पवित्र घेतल्याचे पहावायस मिळाले मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शेकडो मुक मोर्चे, पन्नास मराठा बांधवाच्या बलिदानानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते नुकत्याच झालेल्या स्पर्धा परिक्षेत आरक्षणाचे फायदे दिसुन आले होते मात्र न्यायालयाने मराठा समाजाच्या स्वप्नांना नख लावल्याचे चित्र निर्माण झाले आहे मराठा आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

उद्या राज्यतील प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या बैठका व आंदोलनाची पुढची दिशा काय असेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वैभव फरतडे -(मुंबई प्रतिनिधी )

२०१९ मध्येच मुदतवाढ संपलेल्या समाजाचे आरक्षण कायम राहते ,आरक्षण असताना इतर सवलती देखील मिळतात मग मराठा समाजा बरोबर संवैधानिक भेदभाव का करता असा सवाल करत "कायदा कुणाच्या बापाचा नाही, अण, जर कुणाच्या बापाचा असेल तर मराठे पुन्हा एकदा राजेशाही राबवतील" असा इशारा मराठा समन्वयकांनी दिला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

२०१९ मध्येच मुदतवाढ संपलेल्या समाजाचे आरक्षण कायम राहते ,आरक्षण असताना इतर सवलती देखील मिळतात मग मराठा समाजा बरोबर संवैधानिक भेदभाव का करता असा सवाल करत "कायदा कुणाच्या बापाचा नाही, अण, जर कुणाच्या बापाचा असेल तर मराठे पुन्हा एकदा राजेशाही राबवतील" असा इशारा मराठा समन्वयकांनी दिला.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts