loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा क्रांती मोर्चा ची राज्यस्तरीय बैठक संपन्न, हे झाले निर्णय!

मराठा क्रांती मोर्चा,महाराष्ट्र यांची राज्यस्तरीय बैठक आज मुंबई येथे पार पडली.सदर बैठकीत सर्वानुमते खलील निर्णय घेण्यात आले:- १.सर्व जिल्ह्यामध्ये येत्या रविवारी जिल्हास्तरीय बैठका घेऊन मराठा समाजाच्या तळागाळातील घटकांचे मत घेऊन संपूर्ण राज्याची पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

राज्य सरकार मधील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोर्टाची ऑर्डर येण्याआधीच आरक्षण विरोधी निर्णय घेतल्याने आशा मराठा विरोधी मंत्र्यांचा निषेध सर्वानुमते करण्यात आला. ३.राज्य सरकारची व विशेषतः विधी विभाग व AG श्री.आशुतोष कुंभकोनी हे मराठा आरक्षण ची सुयोग्य बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यास असमर्थ ठरल्याने त्यांच्या ह्या विषम्य हलगर्जीपणा बाबत त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणून त्यांना पदावरून दूर करावे.

वैभव फरतडे -(मुंबई प्रतिनिधी )

आजच्या मुख्यमंत्री व मराठा समस्यां बाबतीतच्या उपसमितीच्या संयुक्त बैठकीवर बहिष्काराचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. ५. मराठा समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

वरील ठराव सर्व उपस्थित सर्व जिल्ह्यांच्या समन्वयकांनी एकमताने घेण्यात आले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts