loader
Breaking News
Breaking News
Foto

आ रोहित दादा पवार विचार मंच च्या पहिल्या शाखेचे मोरवड येथे उद्घाटन

आ रोहितदादा पवार विचार मंच महाराष्ट्र राज्य च्या राज्यातील पहिल्या शाखेचे उदघाटन करमाळा तालुक्यातील मोरवड येथे पार पडले. या शाखेचे उद्घाटन माननीय सौ सूनंदाताई राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते झाले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी प्रदेश सदस्य महेश काळे पाटील जिल्हा अध्यक्ष देशमुख - पाटील तालुका अध्यक्ष तेजश ढेरे उध्दव विश्वनाथ नाळे, हनुमंत अर्जुन रगडे, रेववनाथ मोहोळकर प्रशांत कांबळे शाखाध्यक्ष, परशुराम कुदळे शाखाउपध्यक्ष, काकासाहेब नाळे कार्यध्यक्ष, संजय कांबळे सहसचिव, सागर मोहोळकर सरचिटणीस, रवी दिवटे सह सरचिटणीस, समीर कबीर खजिनदार, अतुल काळे, अप्पा नाळे, केशव शिंदे,बाळासाहेब शिंदे, संतोष काळे, ऋषिकेश नाळे, महादेव नाळे, गणेश दिवटे, फुलनाथ कांबळे, गोपीनाथ नाळे, मनोहर नाळे, जयदीप नाळे, शिवाजी नाळे, बजरंग मदने, अक्षय कांबळे, अजित कांबळे, गणेश नाळे, अक्षय मदने, धनु दिवटे, सूरज गुंजाळ, मनोज कांबळे, अक्षय कुदळे, दादा कुदळे, दिनेश नाळे, वैभव कांबळे, कारण कांबळेआदी उपस्थित होते ,

आ. रोहितदादा पवार विचार मंच च्या वतिने सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या युवकांना हक्काचे व्यासपिठ मिळवुन देणार असून सत्तेच्या माध्यामातुन सामाजिक कार्याला गती देण्यासाठी या विचार मंच चा उपयोग करणार आहे. -सुनंदाताई पवार

तालुका प्रतीनिधी सा करमाळा चौफेर

तसेच यावेळी एस एस सी परीक्षेत गावातील विद्यालयात प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महेश काळे पाटील यांनी केलं तर आभार हनुमंत अर्जुन रगडे यांनी मानले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts