loader
Breaking News
Breaking News
Foto

राजकारणासाठी कुकडीच्या पाण्याचे वापर करु नका- नितीन झिंजाडे

कुकडीच्या पाण्याचे कुणीही राजकारण करू नये दुष्काळी भागाला अतिरिक्त पाणी देण्याचे शासनाचे धोरण आहे.यानुसार करमाळा तालुक्याला पाणी मिळणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे यांनी दिली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तालुक्याला कुकडीचे अतिरिक्त पाणी मिळणार नाही असा जावईशोध तालुक्यातील काही लोकांनी लावला असून त्यावरून केविलवाणे राजकारण चालू केले आहे.हे योग्य नाही असे ही झिंजाडे यांनी म्हटले आहे.

सध्या तालुक्या सर्व तलाव कोरडे आसल्यानी शेतकऱ्यांना कुकडी च्या पाण्याची आस लागली आहे.

तालुका प्रतीनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंधारण मंत्री ना.जयंत पाटिल यांच्या नियोजनानुसार पावसाळ्यात नदीत अतिरिक्त वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याबाबतचे शासनाचे धोरण आहे.यानुसार जून 2020 मध्ये आपण स्वतः जलसंधारणमंत्री,पालकमंत्री यांना याबाबत पाण्याची मागणी केली होती.या मागणीनुसार अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील लोकांना या पाण्याचा फायदा होणार आहे असेही झिंजाडे यांनी सांगितले आह

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कुकडीच्या पाण्याचे राजकारण करु नका असे आव्हान राष्ट्रवादी चे नितिन झिंजाडे यांनी केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts