loader
Breaking News

करमाळा चौफेर

सामाजिक

सामाजिक

हिवरे जिल्हापरिषद शाळा व्यवस्थापन समीतीचा स्तुत्य उपक्रम, महिला आरोग्य शिबीरात १६८ महिलांची तपासणी!

2022-10-03 00:00:00

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुग्रीव निळ सहशिकक्षक निळकंठ हनपुडे, जालिंदर हराळे, सतिश सुर्यवंशी, नवनाथ खरात, सुरेश शिंदे,पल्लवी कुलकर्णी दुधाळ गुरुजी, अंकुश माने उपाध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे यांनी परिश्रम घेतले.

सामाजिक

जेऊर महावितरण च्या हलगर्जी पना मुळे जेऊर व परिसरातील नागरिक हैरान

2022-08-28 00:00:00

अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने वीज अधिकाऱ्यांना तातडीचे सेवा दुरुस्ती करणे अवघड जात आहे रिक्त पदे तातडीने भरली जावेत. जर लवकर वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास जेऊर व परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे समजते

सामाजिक

ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा ; पुढील दोन आठवड्यात निवडणुकांची शक्यता !

2022-07-20 00:00:00

मध्यंतरी माजी आमदार नारायण पाटील यांनी ओबीसी आरक्षाणावरून पाठिंबा देत मोठ्या संख्येने एकत्र येत तहसीलदार यांना निवेदन दिले होते.आज पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांच्याशी संपर्क साधला असता आगामी निवडणुका पाटील गटाकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरु असुन पाटील गट पुन्हा एकदा जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत बाजी मारेल असा विश्वास व्यक्त केला.

सामाजिक

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० रुग्णांची तपासणी व मोफत औषधांचे वाटप!

2022-06-12 00:00:00

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने लवकरच करमाळा शहरात रक्तपेढी बँक व डायलिसिस सेंटर उभा करण्याचा मनोदय शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला व ही सेवा पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला.आदित्य ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून करमाळ्यातील जागृत असून महादेवाच्या खोलेश्वर मंदिरात महेश चिवटे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला

सामाजिक

बांधकाम विभागाचा अजब कारभार! पावसाळ्याच्या तोंडावर पुलाचे काम चालु ,दोन वर्ष झोपा काढल्या का? नागरींकाच्या तिव्र प्रतिक्रिया !

2022-06-01 00:00:00

आज दिवसभरात सहा ते सात मोटार सायकल स्वार या ठिकाणी घसरून पडले आहेत त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे .चारचाकी कार रुतून बसल्या होत्या त्या ट्रकट्रर ने ओढाव्या लागल्या आहेत असे कोंढेज येथील उद्योजक तंटामुक्तीचे समीतचे अध्यक्ष गणेश सव्वाशे यांनी सांगीतले . आठ दिवसांत काम पुर्ण करु असे बांधकाम विभाग सांगत असले तरी जर अचानक मोठ्या प्रमाणात पाउस झाला, किंवा दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असा सवाल विचारला जात असून कुचराई करणारा ठेकेदार व ठेकेदारास पाठिशी घालणाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आशी मागणी होत आहे.

सामाजिक

हाॅटेल शिवम प्राईडचे दिमाखदार उद्घाटन!

2022-05-25 00:00:00

सर्व सुवीधा उपलब्ध असलेले हाॅटेल या हायवेवर उपलब्ध झाल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

सामाजिक

युवा सेनेच्या वतीने गुळसडी येथे रक्तदान शिबिर संपन्न 61 जणांचे रक्तदान

2022-05-04 00:00:00

रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक जबाबदारी पार पाडल्याबद्दल युवासेनेचे नागरिक कौतुक करत आहेत

सामाजिक

पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती, करमाळा वनविभागाचे दुर्लक्ष!

2022-05-04 00:00:00

वनविभागाकडुन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन जंगलातील प्रत्येक पाणवठ्यात पाणी सोडण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत असून पाण्यासाठी भटकंती करत असलेल्या वन्यजीवांचे अपघात अथवा शिकार झाल्यास तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा वन्यजीव प्रेमींनी दिला आहे.

सामाजिक

आंबेडकर जयंतीस डॉल्बीसह मिरवणुकीस परवानगी द्यावी- राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग शाखेची मागणी

2022-04-13 00:00:00

करमाळा चौफेर | दबलेल्या व दाबलेल्या आवाजाला मोकळी वाट करून देणारे वृत्तपत्र

करमाळा चौफेर
http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/ad_1248x100.jpg

व्हिडीओ

करमाळा चौफेर
http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/ad_1248x100.jpg