loader
Breaking News

करमाळा चौफेर

पॉप्युलर

सामाजिक

एन पी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न ! प्रशासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा

2023-02-11 00:00:00

पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी शेतकरी व बांधकाम विभाग यांच्यात बैठक घडवून आणली मात्र शेतकरी आपल्या भुमिकेवर व बांधकाम विभाग त्यांच्या भुमिकेवर ठाम राहिले यानंतर आंदोलन कर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या.

सामाजिक

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने उद्या मातंग समाज मेळाव्याचे आयोजन-संजय कदम यांची माहिती

2023-02-08 00:00:00

या मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.

राजकारण

आगोदर जमीनीचे पैसै द्या मगच रस्ता करा ! एन पी कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात वीट येथील शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन .

2023-02-07 00:00:00

हा रस्ता पुर्ण करण्यासाठी या कंपनीस दिलेली मुदत देखील अगोदरच संपुन गेलेली आहे. काम रेंगाळाल्याने उस उत्पादक शेतकरी, दुचाकी स्वार यांचे अपघात होऊन अनेकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अवजड पद्धतीने मुरुम वाहतूक केल्याने सौंदे,साडे,गुळसडी, शेलगाव या गावांचे रस्ते उद्ध्वस्त केले आहेत मात्र तरी देखील या कंपनीस प्रशासनाकडून पाठीशी घालण्याचे प्रकार घडत असुन विद्यमान आमदार तसेच प्रमुख विरोधी गटाकडून देखील दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहेत. वीट येथील शेतकऱ्यांना न्याय मिळनार की आंदोलन दडपले जाणार या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सामाजिक

आपल्या पतीची आठवण म्हणून विधवा महिलांनी कुंकू लावावे- अंजली श्रीवास्तव

2023-02-01 00:00:00

या कार्यक्रमासाठी सुत्रसंचालक व उत्क्रूष्ट अँकर म्हणून म्हणून याच विद्यालयातील माजी विद्यार्थी कु.प्रसाद भिल व सौ.सारिका चेंडगे यांनी केले तर या कार्यक्रमासाठी सौ.प्रतिभाताई गोविंद हनपुडे, मा.अंजली श्रीवास्तव या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. मान्यवरांचे आभार शाळा व्यावस्थापन समितीच्या उपअध्यक्ष सौ.अश्विनी निळ यांनी मानले.

राजकारण

आमदार शिंदे यांनी न केलेल्या कामांचा ढोल वाजवू नये ! पाटिल गटाच्या प्रवक्त्याने डागली आमदार शिंदे यांच्यावर तोफ

2023-01-28 00:00:00

तळेकर यांनी केलेल्या टिकेला शिंदे गटाकडून देखील प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता असल्याने काहि दिवसांपासून शांत असलेला शिंदे पाटील यांच्यातील राजकीय आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा पुन्हा रंगणार असल्याचे दिसत आहे.

राजकारण

मुख्यमंत्री शिंदे च्या हस्ते मोळी टाकलेला आदिनाथ अजून बंदच! शेतकऱ्यांतुन नाराजीचा सुर

0000-00-00 00:00:00

चेअरमन च्या दालनात पवारांचे फोटो - शिंदे गटाचे पदाधिकारी रुसले● तानजी सावंत यांनी पाण्यासारखा पैसा ओतून हा कारखाना पवारांच्या ताब्यातून काढला मुख्यमंत्री या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले मात्र कारखान्याचे चेअरमन व संचालक रश्मी बागल यांच्या दालनात शरद पवार अजित पवार यांचेच फोटो कायम होते.सावंत शिंदे यांचे फोटो लागले नाहीत, तसेच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बोलु दिले नाही निमंत्रण पत्रिकेत सुद्धा नावे नसल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी रुसले आहेत.

शैक्षणिक

विद्यार्थांनी शिक्षणा बरोबरच खेळाकडे लक्ष द्यावे- शंभूराजे फरतडे

2022-12-01 00:00:00

विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज मैदान उपलब्ध करून देणार- दिलीपभाऊ फरतडे शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून सुसज्ज शौचालय उपलब्ध करुन दिले आहे.तसेच डिजिटल शिक्षणासठी तिन वर्गांना टिव्ही संच दिला आहे.भविष्यात खेळासाठी लाल माती असलेले सुसज्ज मैदान उपलब्ध करून देऊ असे आश्वासन उपसरपंच दिलीपभाऊ फरतडे यांनी दिले.

राजकारण

कोर्टी ते आवाटी रस्त्याचे काम रेंगाळवणाऱ्या एन पी कन्स्ट्रक्शन कंपनीला माजी आमदार नारायण पाटील यांचा इशारा-

2022-12-01 00:00:00

.तसेच या रस्त्यावरील नागरिकांची होत असलेली गैरसौय, प्रशासन व ठेकेदार यांचा चालढकलपणा व निष्क्रियता याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांच्या समोर प्रत्यक्ष भेटून आपण हा प्रश्न मांडणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

कृषीविषयक

विजबील वसुली तात्काळ थांबवून वीज जोडणी पूर्ववत करा _आ. संजयमामा शिंदे

2022-11-19 00:00:00

दरम्यान शेतकऱ्यांकडून देखील वीज बिल वसुली साठी सुरु केलेल्या मोहिमेस प्रचंड विरोध होत आहे.

करमाळा चौफेर | दबलेल्या व दाबलेल्या आवाजाला मोकळी वाट करून देणारे वृत्तपत्र

करमाळा चौफेर
http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/ad_1248x100.jpg

व्हिडीओ

करमाळा चौफेर
http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/ad_1248x100.jpg