loader
Breaking News

एडिटर चॉईस

Read More

नवीन मशीन तात्काळ उपलब्ध करा= एस टी च्या टिकीट मशीन बिघाड होत असल्याने नागरिक व वाहक यांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे.एस टीचे वेळापत्रक बिघडत आहे याचा थेट परिणाम एस टी च्या उत्पन्नाबरोबर प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेवर होत आहे त्यामुळे जिल्हा नियंत्रक यांनी तात्काळ नवीन मशीन उपलब्ध करुन द्यावेत. - नरेंद्र ठाकूर ( अध्यक्ष प्रवासी संघ )

गटविकास अधिकारी यांनी तक्रारदारांच्या अर्जाची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागास चौकशी करण्याचे आदेश दिले होते या नंतर जिल्हापरिषद बांधकाम विभाग अभियंता दिलीप गौंडरे ,उपअभियंता देवकर यांच्यासह ग्रामसेवक यांनी कामाची पाहणी केली आहे . या वेळेस ढिसाळ झालेल्या विटा , अर्धवट पाया ,अढळुन आला आहे .

शिवसेनेत झालेल्या गद्दारी नंतर देखील जिल्ह्यातील विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचे जिल्हा विस्तारक उत्तम आयवळे यांनी योग्य नियोजन करून पहिल्यांदाच दणदणीत विजय मिळवला होता. सध्या सुरु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सांगोला ,माळशिरस ( अकलुज) या ठिकाणी युवासेना पुर्ण ताकदीने निवडणुकीत उतरली आहे. बैठकीस प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सेनाभवन मधून निरोप दिले गेल्याने मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी मुंबई ला रवाना झाले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/1248X100_SK_BANNAR-min.jpg

व्हिडीओ

राजकारण

Read More

सामाजिक

Read More

पॉप्युलर

Read More

करमाळा चौफेर

Read More

आठवड्यातील पॉप्युलर

Read More

करमाळा चौफेर | दबलेल्या व दाबलेल्या आवाजाला मोकळी वाट करून देणारे वृत्तपत्र

करमाळा चौफेर
http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/ad_1248x100.jpg